CPR (Cardio Pulmonary Resuscitation – हृदय-फुप्फुस पुनर्जीवन) ही एक तात्काळ जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले दिनांक ०५/०८/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे `जीवन सुंदर` आहे . या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक १४/०७/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४६ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०९/०६/२०२५
दिनांक २१/०५/२०२५ रोजी दौंड नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त शपथविधी संपन्न.
१ मे २०२५ महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे हार्टफुलनेस (Heartfulness) ही ध्यान (मेडिटेशन)पद्धती आहे जी मन,शरीरआणि आत्मा यांचा समतोल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४५ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/०३/२०२५