सत्र क्रमांक ४५ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथील प्रेक्षक गॅलरी चे उद्घाटन केले.
माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथे वार्षिक आस्थापना निरीक्षण व सैनिक संमेलन पार पडले.
35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मैदान ठाणे येथे पार पडली, यामधील यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचा सत्कार करण्यात आला.