सत्र क्रमांक ४६ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सत्र क्रमांक ४६ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मा.श्री.नंदकुमार ठाकूर, प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.रघुनाथ शिंदे, उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, मंत्रालयिन कर्मचारी , चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सत्र क्रमांक ४६ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यांचे विशेष उपस्थितीत दिनांक २८/०५/२०२५ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता सत्र क्रमांक ४६ मधील पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके व कला सादर केली. व सांस्कृतीक कार्यक्रमाची काही क्षणचित्र..