Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे १ मे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे १ मे महाराष्ट्र दिन यानिमित्ताने प्रमुख अतिथी मा.श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से. यांचे उपस्थितीत साजरा झाला. १ मे महाराष्ट्र दिन पोलीस प्रशिक्षण केंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य , डॉ.श्रीमती भोरे-पाटील मॅडम उपप्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक , सेवानिवृत्त अधिकारी ,चतुर्थी श्रेणी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वाद्यरुंद पथक, पत्रकार बंधू व सत्र क्रमांक ४८ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.