पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्रमांक 45 मधील नवप्रविष्ठ चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांची अंतर क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 12 व 13 नोव्हेंबर रोजी स्पोर्ट गेम्स चे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 12/11/2024 रोजी स्पोर्ट गेम्स शुभारंभ करण्यात आला या मध्ये सर्व प्रशिक्षणार्थी नी उत्स्फूर्त पने सहभाग नोंदवला