पोलिस प्रक्षिशन केंद्र नानवीज दौंड येथे मकर संक्रात कार्यक्रमाचे आयोजन

दिनांक 14/01/2025 रोजी मकर संक्रांतीनिमित्त सर्व बाह्यवर्ग पोलीस अधिकारी , अंमलदार व नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांचेकरिता तिळगुळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सदर प्रसंगी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.