Skip to content
+91-2117299291
+91-9423241051
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलिस वर्धापन दीन निमित्त पोलिस ट्रेनिंग सेंटर नानवीज दौंड, येथे ग्राहकांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले

WhatsApp Image 2025-01-14 at 11.41.02 AM

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 05/01/2025 श्री तुषार झेंडे प्रमोद शितोळे राज्य ग्राहक संरक्षण परिषद यांचे ग्राहक संरक्षण कायदा 2019 व ग्राहकांचे हक्क व अधिकार विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.