Skip to content
+91-2117299291
+91-9923196283
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलिस वर्धापन दीन निमित्त पोलिस ट्रेनिंग सेंटर नानवीज दौंड येथे आर्थिक गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस अधिकारी अंमलदार कर्मचारी व नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांच्या श्रमदानातून दिनांक 04/01/2025 रोजी एच डी एफ सी बँक दौंड येथील श्री प्रमोद पाटील व्यवस्थापक यांच्याद्वारे आर्थिक गुंतवणूक व बँकिंग व्यवहार याबाबत व्याख्यान आयोजित करण्यात आले