Skip to content
+91-2117299291
+91-9423241051
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र- नानवीज दौंड येथे आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

DSC00305

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे पो. नि अन्नछत्रे सो यांनी सत्र क्रमांक 45 व 46 मधील प्र.पो.शी. यांना आर्थिक नियोजन व योग्य गुंतवणूक व विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर , श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक उपस्थितीत होते.