Skip to content
+91-2117299291
+91-9423241051
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन, उत्साहात साजरा करण्यात आला.

DSC00195

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिन प्रमुख अतिथी मा.श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से. यांचे उपस्थितीत पोलीस साजरा झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक सेवानिवृत्त अधिकारी अंमलदार ,चतुर्थी श्रेणी कर्मचारी मंत्रालयीन , वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वाद्यरुंद पथक, पत्रकार बंधू व सत्र क्रमांक 45 व 46 मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी व कुटुंबीय उपस्थित होते.