भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी निमित्त मौन पाळून आदरांजली अर्पण केली.

पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्तिथीनिमित्त मौन पाळून आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से, श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,अंमलदार ,चतुर्थी श्रेणी कर्मचारी उपस्थित होते.