Skip to content
+91-2117299291
+91-9423241051
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथील प्रेक्षक गॅलरी चे उद्घाटन केले.

WhatsApp Image 2025-03-06 at 11.08.18 PM (2)

दिनांक 06/03/ 2025 रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज येथील मुख्य कवायत मैदानावरील प्रेक्षक गॅलरीचे उद्घाटन माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो. से, उपप्राचार्य सर्व आंतरवर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सत्र क्रमांक 45 व 46 मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे श्रमदानातून प्रेक्षक गॅलरीचे काम करण्यात आले.