सत्र क्रमांक ४५ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सत्र क्रमांक ४५ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रम मा.श्री.नंदकुमार ठाकूर, प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला तसेच या कार्यक्रमास विशेष करून मा.श्री रामचंद्र केंडे, प्राचार्य राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड, श्री.समादेशक सोमनाथ वाघचौरे, समादेशक राज्य राखीव पोलीस गट क्रमांक ५ दौंड, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ दौंड यांचे विशेष उपस्थितीत दिनांक १९/०३/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता सत्र क्रमांक ४५ मधील पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके व कला सादर केली. स्नेहभोजन व सांस्कृतीक कार्यक्रमाची काही क्षणचित्र..