पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे तपासी अंमलदार उजळणी कोर्स यांचा सांगता समारंभ करण्यात आला
पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे एडवोकेट उज्वला पवार यांच्या हस्ते तपासी अंमलदार उजळणी कोर्स यांचा सांगता समारंभ करण्यात आला.तसेच या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से. श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक , तसेच तपासी अंमलदार उजळणी कोर्स सत्र क्रमांक १ चे अंमलदार उपस्थितीत होते.















