पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे तपासी अंमलदार उजळणी कोर्स या सत्राचे औपचारिक उद्घाटन करून मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे तपासी अंमलदार उजळणी कोर्स या विषयावर मार्गदर्शन केले.
या वेळी प्राचार्य मा.श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से. श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक , तसेच तपासी अंमलदार उजळणी कोर्स सत्र क्रमांक २ चे अंमलदार उपस्थितीत होते.







