Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४७ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/१२/२०२५

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४७ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/१२/२०२५ रोजी प्रमुख अतिथी मा.डॉ.श्री सुहास वारके, भा.पो. से.अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से.प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड तसेच सर्व पोलीस अधिकारी ,अंमलदार व कर्मचारी वृंद पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला.

“चालक पोलीस प्रशिक्षणार्थींना वाहन चालवताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, कायदेशीर वाहतूक नियमांचे पालन करणे, तसेच स्वतःच्या व इतरांच्या जीवित सुरक्षेची जबाबदारी ओळखून वाहन चालवण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.”