पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे श्री डॉ. नितीन खामकर यांचे प्रथमोपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे डॉ. नितीन खामकर पाटील यांचे प्रथमोपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच माननीय श्री. नंदकुमार ठाकूर, भा.पो.से.प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड, यांचे मार्गदर्शनाने , श्री.रघुनाथ शिंदे, उपप्राचार्य , डॉ. श्रीमती भोरे-पाटील मॅडम उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,तसेच सत्र क्रमांक ४८ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते




