Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे FIT INDIA उत्सव तसेच SUNDAY ON CYCLE कार्यक्रम आयोजित

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे FIT INDIA उत्सव तसेच SUNDAY ON CYCLE कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,तसेच माननीय श्री. रमेश चोपडे , म.पो.से.प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड, यांचे मार्गदर्शनाने , श्री.रघुनाथ शिंदे, डॉ.श्रीमती भोरे-पाटील मॅडम उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,तसेच सत्र क्रमांक ४८ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.