पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे *FIT INDIA* उत्सव तसेच *योगा* कार्यक्रम आयोजित
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे FIT INDIA उत्सव तसेच योगा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,तसेच माननीय श्री. रमेश चोपडे , म.पो.से.प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड, यांचे मार्गदर्शनाने , श्री.रघुनाथ शिंदे, डॉ.श्रीमती भोरे-पाटील मॅडम उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,तसेच सत्र क्रमांक ४८ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.




