पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४८ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०५/०८/२०२६
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४८ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०५/०८/२०२६ रोजी प्रमुख अतिथी मा. निशीत मिश्र भा.पो.से.विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशिक्षण व खास पथके ,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा.श्री.रमेश चोपडे , प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.रघुनाथ शिंदे, श्री नामदेव बंडगर,उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, मंत्रालयिन कर्मचारी , चतुर्थ श्रेणी कर्मचारी , कर्मचारी वृंद पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला.
“चालक पोलीस प्रशिक्षणार्थींना वाहन चालवताना सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे, कायदेशीर वाहतूक नियमांचे पालन करणे, तसेच स्वतःच्या व इतरांच्या जीवित सुरक्षेची जबाबदारी ओळखून वाहन चालवण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले.”












