Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने २८/०८/२०२६ ते ३०/०८/२०२६ या कालावधीत खेलेगा भारत जितेगा भारत, एक घंटा मैदान मे व संडेज् ऑन सायकल कार्यक्रम आयोजित..

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगाने २८/०८/२०२६ ते ३०/०८/२०२६ या कालावधीत खेलेगा भारत जितेगा भारत, एक घंटा मैदान मे व संडेज् ऑन सायकल कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,तसेच माननीय श्री. रमेश चोपडे , म.पो.से.प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड, यांचे मार्गदर्शनाने , श्री.रघुनाथ शिंदे, श्री नामदेव बंडगर,उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड. सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक ,तसेच सत्र क्रमांक ४९ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.