Skip to content
+91-2117299291
+91-9923196283
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४६ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०९/०६/२०२५

पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४६ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०९/०६/२०२५ रोजी प्रमुख अतिथी मा.श्री.विजयकुमार मगर ,भा.पो.से.
पोलीस उपमहानिरीक्षक रा.रा. पोलीस बल पुणे. यांच्या प्रमुख उपस्थितीत व माननीय श्री नंदकुमार ठाकूर ,भा.पो.से.प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड तसेच सर्व पोलीस अधिकारी ,अंमलदार व कर्मचारी वृंद पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांच्या मार्गदर्शनातून संपन्न झाला.

चालक पोलीसांना त्यांचे वाहनचालक कौशल्य अधिक सुरक्षित, जबाबदार आणि कायदेशीर पद्धतीने वापरण्यासाठी प्रशिक्षण देणे.
1. वाहन हाताळणी व नियंत्रण कौशल्य – आपत्कालीन परिस्थितीत जलद व सुरक्षित ड्रायव्हिंग तंत्र.
2. वाहतूक नियम व कायदे – रस्ते सुरक्षा, मोटार वाहन कायद्यांचे पालन.
3. शिस्त व जबाबदारी – शासकीय वाहन हे जनतेचे व राज्याचे साधन असल्याने त्याचे जपून वापर.
4. आपत्कालीन सेवा प्रतिसाद – गुन्हे, अपघात किंवा आपत्तीच्या वेळी जलद, योग्य आणि सुरक्षित पोहोच.
5. वाहनाची देखभाल – दैनंदिन तपासणी, वेळोवेळी सर्व्हिसिंग व दुरुस्तीची काळजी.असे आवाहन
(पोलीस उपमहानिरीक्षक रा.रा. पोलीस बल पुणे.) श्री.विजयकुमार मगर ,भा.पो.से. यांनी केले आहे.