पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन, उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख अतिथी मा.श्री नंदकुमार ठाकूर , भा.पो.से. यांचे उपस्थितीत साजरा झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस प्रशिक्षण केंद्रातील छत्रपती शिवाजी महाराज कवायत मैदानावर श्री रघुनाथ शिंदे उप प्राचार्य सर्व आंतर वर्ग व बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, प्रशिक्षक सेवानिवृत्त अधिकारी,प्रशिक्षक ,चतुर्थी श्रेणी कर्मचारी, मंत्रालयीन कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वाद्यरुंद पथक, पत्रकार बंधू व सत्र क्रमांक ४७ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.