महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे रुक्षारोपण करण्यात आले. दिनांक ०४/०१/२०२६
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे रुक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०४/०१/२०२६ रुक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.









