महाराष्ट्र पोलीस ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा ७६ वा प्रजासत्ताक दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दिनांक १५/०८/२०२५ रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड व मारुती ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्तदान सभेमध्ये २१० पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी, व प्रशिक्षक ,कर्मचारी यांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. माननीय श्री नंदकुमार ठाकूर (भा.पो.से )प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड यांच्या शुभहस्ते व माननीय श्री रघुनाथ शिंदे, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात पार पडले
🎯 उद्देश
स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करताना समाजसेवा करणे.
अपघातग्रस्त, गंभीर आजारग्रस्त व गरजू रुग्णांना जीवनदान देणे.
“एक रक्ताची थेंब = एक जीवनदान” हा संदेश पोहोचवणे.
"स्वातंत्र्याचा आनंद साजरा करताना चला, जीवन वाचवूया!
७९ वा स्वातंत्र्य दिन आणि रक्तदान – दोन्ही जीवनाचे प्रतीक आहेत.
१५ ऑगस्ट रोजी आयोजित रक्तदान शिबिरात आपले स्वागत आहे.
तुमचा एक थेंब रक्त कुणाच्या जीवनाचा दीप पेटवेल."