Skip to content
+91-2117299291
+91 8380084549
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

सत्र क्रमांक ४८ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

सत्र क्रमांक ४७ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे सांस्कृतिक कार्यक्रम मा.श्री.रमेश चोपडे , प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री.रघुनाथ शिंदे, श्री नामदेव बंडगर,उपप्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड सर्व अंतर वर्ग, बाह्य वर्ग पोलीस अधिकारी, अंमलदार, वैद्यकीय अधिकारी, मंत्रालयिन कर्मचारी , चतुर्थ श्रेणी कर्मचारी तसेच सत्र क्रमांक ४८ मधील नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यांचे विशेष उपस्थितीत दिनांक ०३/०८/२०२६ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाकरिता सत्र क्रमांक ४८ मधील पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिके व कला सादर केली व सांस्कृतीक कार्यक्रमाची काही क्षणचित्र..