Skip to content
+91-2117299291
+91-9423241051
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नामांकित व्याख्याते नामदेव भोसले यांचे मार्गदर्शन

DSC09364

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मा. श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 06/01/2025 श्री नामदेव भोसले , तज्ञ व्याख्याते यांचे दैनंदिन गुन्हे व त्याचा जीवनावर होणारे परिणाम या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.