35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मैदान ठाणे येथे पार पडली, यामधील यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचा सत्कार करण्यात आला.

३५वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा-२०२५, ठाणे
शनिवार, दिनांक ०१ मार्च २०२५, १५.३०
स्थळ : पोलीस मैदान, ठाणे
येथे पार पडली या मध्ये प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थींनी यश संपादन केले,यातील प्रशिक्षणार्थींचा श्री. नंदकुमार ठाकूर,प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड यांनी सत्कार केला.