Skip to content
+91-2117299291
+91-9923196283
prin.ptsnanveej@mahapolice.gov.in
We strive for the best

Police Training Center Nanveej-Daund

Tal- Daund, Dist- Pune

Police Training Center Nanveej- Daund

Menu

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दिनांक 02/01/2025 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड व मारुती ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर रक्त सभेमध्ये 214 पोलीस अधिकारी प्रशिक्षणार्थी,अंमलदार व कर्मचारी यांनी रक्तदान उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. माननीय श्री नंदकुमार ठाकूर (भा.पो.से )प्राचार्य तथा पोलीस अधीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड यांच्या शुभहस्ते व माननीय श्री रघुनाथ शिंदे, उपप्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने उत्साहात पार पडले