March 6 2026 दि. २०/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड येथे बहुउद्देशीय व शस्त्रगार इमारतीचे भूमिपूजन मा. आमदार ॲड. श्री राहुलदादा कुल, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते तसेच श्री. प्रवीणकुमार पडवळ, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. editor
February 24 2026 माननीय श्री.प्रवीणकुमार पडवळ भा.पो.से.विशेष पोलीस महानिरीक्षक,प्रशिक्षण व खास पथके ,महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे वार्षिक निरीक्षण.दिनांक २०/०२/२०६ editor
February 16 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे चालक पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक ४८ यांचा उद्घाटन समारंभ . editor
February 2 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन, उत्साहात साजरा करण्यात आला. editor
January 7 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली. editor
January 6 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली. editor
January 6 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे रुक्षारोपण करण्यात आले. दिनांक ०४/०१/२०२६ editor
January 5 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर क्राईम व मोबाईल वापरण्याचे फायदे व तोटे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. editor
January 5 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त जिजामाता भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वुमन सेफ्टी,तसेच POCSO “लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कसे करायचे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. editor
December 22 2025 पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४७ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/१२/२०२५ editor