March 30 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे श्री सुनील पाटील यांचे आराखडा, प्रशिक्षण आणि व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. editor
March 23 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे आर्थिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. editor
March 6 2026 दि. २०/०२/२०२६ रोजी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज, दौंड येथे बहुउद्देशीय व शस्त्रगार इमारतीचे भूमिपूजन मा. आमदार ॲड. श्री राहुलदादा कुल, विधानसभा सदस्य यांच्या हस्ते तसेच श्री. प्रवीणकुमार पडवळ, भा.पो.से., विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशिक्षण व खास पथके), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. editor
February 24 2026 माननीय श्री.प्रवीणकुमार पडवळ भा.पो.से.विशेष पोलीस महानिरीक्षक,प्रशिक्षण व खास पथके ,महाराष्ट्र राज्य मुंबई, यांचे वार्षिक निरीक्षण.दिनांक २०/०२/२०६ editor
February 16 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे चालक पोलीस प्रशिक्षणार्थी सत्र क्रमांक ४८ यांचा उद्घाटन समारंभ . editor
February 2 2026 पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन, उत्साहात साजरा करण्यात आला. editor
January 7 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली. editor
January 6 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली. editor
January 6 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे रुक्षारोपण करण्यात आले. दिनांक ०४/०१/२०२६ editor
January 5 2026 महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर क्राईम व मोबाईल वापरण्याचे फायदे व तोटे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. editor