महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वेपन हँडलिंग व वेपन ची माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त नानवीज पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे रुक्षारोपण करण्यात आले. दिनांक ०४/०१/२०२६
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोद्दार इंटरनॅशनल स्कूल येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना सायबर क्राईम व मोबाईल वापरण्याचे फायदे व तोटे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त जिजामाता भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थी व विद्यार्थिनींना वुमन सेफ्टी,तसेच POCSO “लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कसे करायचे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४७ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/१२/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे डॉ. सान्वी जेठवानी One day awareness capacity building program on the provision of the transgender person ( protection of rights ) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे तपासी अंमलदार उजळणी कोर्स या सत्राचे औपचारिक उद्घाटन करून मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे इन्व्हेस्टर अवेअरनेस प्रोग्राम CDSL (Central Depository Services Limited) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे CCTNS ( Crime and Criminal Tracking Network & Systems) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानविज दौंड येथे UPS (Old Pension Scheme) & NPS (National Pension System) या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) ३१ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे हार्टफुलनेस (Heartfulness) ही ध्यान (मेडिटेशन)पद्धती आहे जी मन,शरीरआणि आत्मा यांचा समतोल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे भ्रष्टाचार निर्मूलन: प्रतिज्ञा घेण्याकरिता पोलीस प्रशिक्षण केंद्र, नानवीज दौंड येथे विशेष शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्रमांक 47 मधील नवप्रविष्ठ चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांची ३६ वी अंतर क्रीडा स्पर्धा 2025 आयोजित करण्यात आली.
महाराष्ट्र पोलीस ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
CPR (Cardio Pulmonary Resuscitation – हृदय-फुप्फुस पुनर्जीवन) ही एक तात्काळ जीव वाचविण्याची प्रक्रिया आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले दिनांक ०५/०८/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे `जीवन सुंदर` आहे . या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. दिनांक १४/०७/२०२५
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४६ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक ०९/०६/२०२५
दिनांक २१/०५/२०२५ रोजी दौंड नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त शपथविधी संपन्न.
१ मे २०२५ महाराष्ट्राचा ६६ वा वर्धापन दिन पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे हार्टफुलनेस (Heartfulness) ही ध्यान (मेडिटेशन)पद्धती आहे जी मन,शरीरआणि आत्मा यांचा समतोल या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले
पोलीस प्रशिक्षण केंद्र , नानवीज दौंड येथील नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई सत्र क्रमांक ४५ यांचा दीक्षांत संचालन समारंभ दिनांक २२/०३/२०२५
सत्र क्रमांक ४५ मधील चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांचे स्नेहभोजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथील प्रेक्षक गॅलरी चे उद्घाटन केले.
माननीय श्री.राजकुमार व्हटकर, भा.पो. से. अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड येथे वार्षिक आस्थापना निरीक्षण व सैनिक संमेलन पार पडले.
35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा पोलीस मैदान ठाणे येथे पार पडली, यामधील यशस्वी प्रशिक्षणार्थी यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे सत्र क्रमांक 45 मधील नवप्रविष्ठ चालक पोलीस प्रशिक्षणार्थी यांची अंतर क्रीडा स्पर्धा 2024 आयोजित करण्यात आली
पोलिस वर्धापन दीन निमित्त पोलिस ट्रेनिंग सेंटर नानवीज दौंड, येथे ग्राहकांचे हक्क व अधिकार या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले
पोलिस वर्धापन दीन निमित्त पोलिस ट्रेनिंग सेंटर नानवीज दौंड येथे आर्थिक गुंतवणूक या विषयावर मार्गदर्शन
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन सप्ताहाच्या अनुषंगाने शालेय विध्यार्थी विद्यार्थिनीना पोलिस कामकाज विषयी माहिती देण्यात आली
महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त सप्ताहाच्या अनुषंगाने शालेय विध्यार्थी विद्यार्थिनीना पोलिस कामकाज विषयी माहिती देण्यात आली